थं क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच संचालित प्लॅस्टिक थर्माकोल कचरामुक्त दिंडी अभियान (निसर्गवारी २०२6)

एक पंगत पत्रावळी दान देण्याचे आवाहन

Reg No. MAH/ 1744/Pune, Public Trust Reg No. F47794/ Pune, PAN: AAEAT7357A

रामकृष्ण हरी !

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! पर्यावरण पूरक जीवन जगण्याचा संकल्प करूया!!

गेल्या अनेक वर्षांपासून पंढरपूर वारीमध्ये पर्यावरण रक्षण व संरक्षणासाठी सुरू असलेल्या निसर्ग वारीच्या कार्यात आपण सहभागी व्हावे. आज पर्यंत आम्ही पर्यावरण पूरक 8 कोटी पत्रावळींचे वारीमध्ये वितरण केलेले आहे. आपल्या वाढदिवसाच्या दिवशी आपण वारकरी व निसर्गाच्या आरोग्य रक्षणासाठी निसर्गनिर्मित एका पंक्तीची पत्रावळ डोनेट करावी.
आज आपण पर्यावरणाचे रक्षण केले तरच उद्या निसर्ग आपल्या पुढील पिढ्यांचे रक्षण करणार आहे.

आपले योगदान आपण UPI द्वारे पाठवू शकता. यासाठी सोबत QR कोड दिला आहे. पेमेंट केल्यानंतर त्याचा स्क्रिनशॉट, आपले नाव आणि पत्ता आम्हाला +91 94235 79681 या क्रमांकावर पाठवा. निसर्गवारीच्या आगामी उपक्रमाची माहिती आम्ही आपल्याला कळवत जाऊच. धन्यवाद!